अजित पवार यांचा अंत्यविधी झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी हात जोडत लोकांना अभिवादन केले. तसेच अजितदादांचे सुपुत्र जय पवार आणि आमदार रोहित पवार एकाच गाडीतून घरी गेले.