जय पवार यांनी वडील अजित पवार यांच्यासाठी एक अत्यंत भावनिक पोस्ट शेअर केली आहे. डॅड, काश ही वेळ थांबली असती तर... मी तुम्हाला आयुष्यभर घट्ट मिठीत घेऊन आयुष्यभर तसाच राहिलो असतो, असे जय पवारांनी म्हटले आहे. या पोस्टमधून त्यांनी अजित पवारांबद्दलचे आपले प्रेम आणि आठवण व्यक्त केली आहे.