दत्त संप्रदायात श्री क्षेत्र माणगावचे महत्व खूप आहे. संपूर्ण विश्वाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या दत्त मंत्र टेंब्ये स्वामी महाराजांनी दिला. त्या टेंब्ये स्वामी महाराजांचे श्री क्षेत्र माणगाव हे जन्मस्थान आहे.