काँग्रेसच्या मातब्बर नेत्या जयश्री पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.