जेजुरी शहरातील खोमणे आळीतील बांधकामाधीन इमारत सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास धोकादायकरीत्या झुकली होती. त्यानंतर या इमारतीला पाडण्यात आले. यावेळी जेजुरी नगरपरिषदने अग्निशमन दल व रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली. पोलिसांची तातडीची घटनास्थळी घाव घेवून रहिवाशांचे सुरक्षित स्थलांतर केले. सुरक्षा बरिकेट लावून रहदारी थांबविण्यात आली.