परळी शहरात राजमाता जिजाऊंची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. भाजप नगरसेवकांनी जिजामाता उद्यानातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. याप्रसंगी जिजाऊंच्या कार्याचा आणि विचारांचा आदर्श भावी पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला. अनेक मान्यवर उपस्थित होते.