राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येपासूनच मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊंचे जन्मस्थळवर विद्युत रोषणाही करण्यात आली. राजे लखुजीराव जाधव याचा राजवाडा विद्युत रोषणाई ने उजळून निघाला आहे .