T20 वर्ल्ड कप आणि आयपीएलसारख्या स्पर्धा सुरू होण्यापूर्वी Jio Hotstar ने आपल्या सबस्क्रिप्शन दरात वाढ केली आहे. वार्षिक ॲड-फ्री प्लॅन आता ₹2199 मध्ये उपलब्ध आहे, तर सुपर प्लॅन ₹1099 झाला आहे. क्रिकेट चाहत्यांना आता मॅच पाहण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतील.