मला मारण्याचा कट होता. कोण आहेत ही माणसं? हे काय कार्यकर्ते होते? हे सगळे खूनातील, दरोडे आणि मोक्कातील आरोपी आहेत, असा तीव्र प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.