राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे राबोडी परिसरामध्ये आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गेले असता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आणि राबोडीचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर घोषणाबाजी देऊन आव्हाडांना डिवचण्याचा प्रयत्न केला.