राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज पालिका निवडणुकीसाठी मतदान केले आहे. त्याचबरोबर आपल्या कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना देखील त्यांनी मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलं आहे.