बीडच्या आष्टी तालुक्यातील बांदखेल येथे जोगेश्वरी मातेच्या यात्रेनिमित्त भव्य कुस्ती मैदान संपन्न झाले आहे. रखरखत्या उन्हापासून मल्लांचे रक्षण करण्यासाठी सरपंचांनी भव्य मंडप उभारला आहे.