भुसावळात आरपीएफ जळगाव पोलीस दलातर्फे संयुक्त कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं. 100 अधिक संशयित आरोपींची घरांची झाडाझडती घेण्यात आली कारवाईदरम्यान पोलिसांनी. 30 जणांना ताब्यात घेतले आहे.