मुसळधार पावसामुळे जोंधखेडा कुंड धरण ओव्हरफ्लो झालं असून, गोरक्ष गंगा नदीला पूर आला आहे, या पुराचा फटका परिसरातील आठ ते दहा गावांना बसला असून, काही गावांचा संपर्क तुटला आहे, हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.