काटेबारस यात्रेसाठी प्रसिद्ध असलेल्या श्री ज्योतिर्लिंग व श्री जोतिबा देवाच्या उत्सव मुर्तीला श्रावणानिमित्त नीरा नदीच्या पवित्र तिर्थात स्नान घालण्यात आले, यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.