गोलपिठा या वक्तव्याला रानबाजारने ऊत्तर. संजय राऊतांची अवस्था रानबाजारसारखी झालीये. त्यांच्यासाठी ठाण्यात वेड्यांच्या रुग्णालयात एक बेड बूक केलाय अशी केली टिका.