जोतिबा डोंगरावर आदीमाया चोपडाई देवीच्या श्रावण षष्ठी यात्रेत काल 400 किलो वजनाचा बनावट पेढा, बर्फी, स्वीट हालवा अन्न अन् औषध प्रशासनाने जप्त केला.