चैत्री यात्रेसाठी कोल्हापूर जोतिबा डोंगरांकडे निघालेल्या सातारा निनाम येथील ज्योतिबाच्या मानाच्या सासन काठीचे कराड वारुंजी येथे पहिल्या मुक्कामी भाविकांकडून चांगभलेच्या गजरात स्वागत करण्यात आलं.