निम्म्या कोल्हापूर ची तहान भगवणारा कळंबा तलाव अखेर भरला आहे. सततच्या पावसामुळे कळंबा तलाव ओव्हर फ्लो झाला आहे. शहराशेजारील कळंबा गावासह कोल्हापूर मधील अनेक भागात याच तलावातून पाणी पुरवठा होत आहे.