संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र मांढरदेवी काळूबाईची यात्रा मोठ्या उस्थाहात पार पडतीय...राज्यभरातील मोठ्या प्रमाणात गावागावातून पालखी आज श्री क्षेत्र काळूबाई मांढरदेवी रवाना होत आहेत...