कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने ऊर्जा संवर्धन सप्ताह २०२५ च्या निमित्ताने रविवारी मुख्यालयातून भव्य सायकल जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीचा शुभारंभ महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते करण्यात आला.