कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात रूट मार्च काढला. संवेदनशील भागात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मतदारांना भयमुक्त मतदानाचे आवाहन करण्यात आले आहे.