गांधारी रिंग रोडवर स्टंटबाज तरुणांचा थरार पुन्हा सुरूच. पुलावर भरधाव वेगात बाईक रेसिंग; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. काही दिवसा पूर्वी याच रस्त्यावर अल्पवयीन मुलाकडून कार रेसिंग करत असताना एका निष्पाप सायकल स्वार व्यावसायिकाचा झाला होता मृत्यू मात्र या नंतरही स्टंटबाजी सुरूच..