कल्याणमधून ठाकरे सेनेसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील ठाकरे गटाचे चार नगरसेवक नॉट रिचेबल असल्याने त्यांची मिसिंग तक्रार कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकारानंतर संजय राऊत यांनी बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर लावण्याचा इशारा दिला आहे.