कल्याण-नगर महामार्गावरील रायतेजवळ अवघ्या 10 मिनिटांच्या पावसाने रस्ता जलमय झाला. यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली.