कल्याण ग्रामीण परिसरातील खोणी-तळोजा रोडवरील एका हाय-प्रोफाइल सोसायटीमध्ये रविवारी संचालक पदाच्या निवडणुकीदरम्यान मोठा राडा झाल्याची घटना समोर आली आहे.