कल्याण-पडघा मार्गावर एसटी महामंडळाच्या दरवाजा नसलेल्या बसमधून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू असल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला