कल्याणमध्ये अनेक गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत चैन चोराला फिल्मी स्टाईलने अटक करण्यात आली आहे. आरोपी सलमानला इराणीला पकडतानाचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.