कल्याण शिळ रोडवर मेट्रो १२ चे गर्डर बसवण्यात येणार आहे. या मेट्रोच्या कामासाठी हा रस्ता बंद ठेवला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण वाहतूक पोलिसांनी काही विशेष वाहतूक बदल जाहीर केले आहेत.