कल्याण-डोंबिवलीतील ठाकरे सेनेचे नगरसेवक मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांमुळे खळबळ उडाली आहे. पक्ष बैठकीला अनुपस्थित राहिल्यास पक्षविरोधी भूमिका समजून कारवाईचा इशारा देणारे सूचनापत्र त्यांच्या घरावर लावण्यात आले आहे.