अधिक महिन्यातील पहिल्या पवित्र कमला एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी ५ लाख भाविकांची गर्दी; ५ किमीच्या रांगा लागल्या असून अवघी पंढरी विठ्ठल नामाच्या जयघोषाने दुमदुमली आहे.