Radha Yadav Marathi : कांदिवली पोलिसांनी विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू राधा यादव हिचं स्वागत केलं. राधाने पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह तिचा अनुभव शेअर केला.