बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात निमगाव चोभा येथे चैतन्य ओम कानिफनाथ महाराज यांची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सालाबादप्रमाणे यंदाही या यात्रेसाठी भक्तांची रिघ पाहायला मिळाली.