या पार्श्वभूमीवर कणकवली तालुक्यातील आजूबाजूच्या गावांमधील रुग्ण हे कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत. रुग्णांनी देखील सरकारी हॉस्पिटलमध्ये चांगली रुग्ण सेवा मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.