कणकवली शहरावर भीषण पाणीटंचाईचे सावट असून गडनदीची पातळी खालावली आहे. नागरिकांची तहान भागवण्यासाठी शिवडाव धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले आहे.