जिल्ह्यातील कन्नड सोयगाव परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला.रस्ते पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती.याच दरम्यानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.