मुंबई पोलिसांनी प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा याच्या सुरक्षेत वाढ केली आहे. कपिल शर्माच्या सुरक्षेची श्रेणी कोणती आहे, हे जाहीरपणे उघड केले जाणार नाही.