कराड येथील डोमिनोज वितरण शाखा एफडीआयच्या कारवाईमुळे बंद करण्यात आली आहे. साखळी हॉटेलची ही शाखा सील असून, अन्न पुरवठा करणारी वाहनेही जागेवरच उभी आहेत.