पुल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर पुणे बेंगलोर प्रवास अधिक गतिमान होणार आहे त्याच बरोबर वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्याससह इंधनाची बचत होणार आहे