आमदार अतुल भोसले यांनी पायी चालत कराड शहरातील पावसाने दुरावस्था झालेल्या रस्त्यांची पाहणी केली. यावेळी त्यांनी तातडीने तात्पुरती दुरुस्ती करून पाऊस संपतच कायमस्वरूपी रस्त्यांचे काम करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.