कराड आणि साताऱ्यात पेट्रोल-डिझेल संपणार या अफवेमुळे रात्रीपासून पेट्रोल पंपांवर नागरिकांनी मोठी गर्दी केली असून अनेक ठिकाणचा साठा संपला आहे.