जिल्हा परिषद सातारा आणि कराड पंचायत समितीने कराडच्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात राज्यस्तरावरील पाच कोटींचे बक्षीस असणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियान स्पर्धेत कराड तालुक्यातील सहभागी गावाचे उत्कृष्ट मॉडेल सादर केले. कराड तालुक्यातील 20 गावे या अभियान स्पर्धेत सहभागी झाली आहेत.