सोलापूर अक्कलकोट तालुक्यात पारंपरिक कारहुनवी सण अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. बादोला बु. इथं कारहुनवीनिमित्ताने बैलाची मोठ्या थाटामाटात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी बैलांना रंगीबेरंग, घंटा, फुलांच्या माळा, आकर्षक अलंकारांनी सजवण्यात आलं. शेतकऱ्याकडून पिकांच्या समृद्धीसाठी आणि चांगल्या पावसासाठी प्रार्थना केली जाते.