काल कार्ला येथील आई एकविरा देवीच्या चैत्र यात्रेत पालखी प्रस्थानानंतर दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरून वाद होऊन दगडफेक झाली. यामुळे भाविकांमध्ये भीती पसरली