करमाळा आणि माढा तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी लोणावळ्यातील कठीण 'तेलबैला' सुळका यशस्वीरीत्या सर केला. क्लाइंबिंग आणि रॅपलिंग करत महिला व पुरुष शिक्षकांनी गाठले शिखर