यात वेगवेगळ्या 61 प्रकारच्या वनऔषधी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. आशीर्वाद ग्रुप फाउंडेशनच्या वतीने या मिनी फॉरेस्टची उभारणी करण्यात आलेली आहे.