करमाळा नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर सचिन घोलप, लता घोलप आणि निर्मला गायकवाड या एकाच कुटुंबातील तिन्ही उमेदवारांनी विजय मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.