करमाळा तालुक्यातील वीट येथे भैरवनाथ महाराज यांच्या यात्रेनिमित्त कुस्त्यांच्या मैदानाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी लहान मोठ्या दीडशे कुस्त्या लावण्यात आल्या.कुस्ती मैदान पाहण्यासाठी कुस्ती शौकिनांनी मोठी गर्दी केली होती.