करमाळा तालुक्यातील चिखलठाण नं. २ येथे उजनी जलाशयात प्रस्तावित एआय डेटा सेंटर प्रकल्पाच्या विरोधात ग्रामस्थ, शेतकरी आणि मच्छीमारांनी एकत्र येत निषेध व्यक्त केला.