मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्नाच्या संदर्भात उच्चाधिकार समितीची बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार उपस्थित होते.